Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
11 July 2026
Created By: Atul Kamble
kidney कमजोर झालीय का ? ही
6 लक्षणे तर दिसत नाहीत ना..
Created By: Atul Kamble
जेव्हा किडनीच्या क्षमतेवर जेव्हा परिणाम होतो तेव्हा शरीरावर अनेक गंभीर आणि स्पष्ट संकेत मिळतात,त्यांना ओळखणे गरजेचे असते.
किडनी कमजोर झाल्यानंतर लघवीचा रंग, प्रमाण वा टेक्सचरमध्ये असामान्य बदल होतो. तिचा वास, फेस वाढतो.
टॉक्सिन्स आणि अतिरिक्त फ्लूईड शरीरातून बाहेर न पडल्याने पाय, घोटा, चेहरा आणि डोळ्यांच्या भागात सूज येते.
रक्त योग्य प्रकारे स्वच्छ न झाल्याने हृदयाच्या बाहेर विशिष्ट तरल पदार्थ जमा होऊ लागतो. त्यामुळे छातीत दुखू लागते.
हाय ब्लड प्रेशरने किडनीच्या नाजूक रक्त वाहिन्यांवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे किडनी हळूहळू आणि जास्त कमजोर होऊ लागते.
शरीरात रक्ताचे संतुलन बिघडल्यास फुप्फुसाच्या आजूबाजूला टाकाऊ पदार्थ जमा होतात.त्यामुळे फुप्फुसांना सूजयेते. त्यामुळे अचानक धाप लागते.
शरीराच्या आत टाकाऊ पदार्थांची गर्दी झाल्याने रुग्णाला मळमळल्या सारखे, उलटी आल्यासारखे वाटते.ज्यामुळे पोटदुखी आणि भूक लागणे बंद होते.
GK : भारतासह तीन देशातून वाहणारी नदी कोणती ?