काळ्या अंगूराने बरा होतो हा खतरनाक अजार; जाणून घ्या

11th May 2025

Created By: Aarti Borade

काळे अंगूर आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत

यात व्हिटामिन्स आणि मिनरल्स अधिक असतात

फायबर, आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर असतं

काळे अंगूर खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबीन वाढतं

यात यात फ्लेवोनोइड्स, अँटिऑक्सिडंटही भरपूर असतं

अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरच्या कोशिकांचा विकास होत नाही

काळे अंगूर खाल्ल्याने इम्यून सिस्टिम मजबूत होते

बद्धकोष्ठता दूर होते, पाचन तंत्र व्यवस्थित होतं

अल्झायमर सारख्या खतरनाक आजारापासून बचाव होतो