Created By: Atul Kamble
हे आहेत तुमच्या शरीराचे 8 बेस्ट डॉक्टर्स, कोणते ते पाहा..
Created By: Atul Kamble
7 June 2026
पाणी - शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे
झोप - शरीराची ऊर्जा भरुन काढण्यासाठी किमान आठ तास झोपणे गरजेचे असते.
योगासने - योगासने केल्याने स्नायू लवचिक होतात.
सकर आहार - शरीराला सकस आहाराची गरज असते. त्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे मिळतात.
उपवास करणे- आठवड्यातून एकदा उपवास केल्याने शरीराच्या पचनशक्तीला आराम मिळतो.
निसर्ग - निसर्गाला पाहून मनाला उभारी मिळते. त्यामुळे सकाळी बागेत फिरायला जावे.
व्यायाम - रोज व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त रहायला मदत होते.
मेडिटेशन - ध्यानधारणा केल्याने डोक्यातील विचार कमी होऊन मन शांत होते.
कोणत्या पदार्थांनी होते लिव्हरचे मोठे नुकसान ?