तुम्ही खात असलेले सफरचंद रसायनयुक्त तर नाही ना?

29th October 2025

Created By: Aarti Borade

रोज एक सफरचंद खाल्ल्याने निरोगी आयुष्य जगता येतं

रसायनाने पिकवलेले सफरचंद ओळखणे गरजेचे आहे

चमकदार लाल रंग आणि अतिशय गुळगुळीत साल संशयास्पद असते

सफरचंद कापल्यास आतून पांढरा भाग लगेच तपकिरी होत असेल तर ते बनावट

पाण्यात बुडवल्यास सफरचंद वर येत राहिल्यास ते रसायनयुक्त

नैसर्गिक सफरचंदाला हलकी असमानता आणि नैसर्गिक वास असतो