तुमची बदनामी करणाऱ्या व्यक्तींना वठणीवर कसे आणाल?
20 November 2023
Created By: Mahesh Pawar
त्यांच्यावर चिडलात तर स्वतःची मनःस्थिती खराब होते.
आपली बदनामी करणाऱ्यांना काहीही बोलायचं नाही. फक्त त्यांच्यापासून दूर रहावे.
राग म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांसाठी स्वतःला केलेली शिक्षा.
स्वतःवर प्रेम करा, त्यामुळे स्वतःला शिक्षा होईल असे वागणे आपल्याकडून होणार नाही.
उरला प्रश्न बदनामीचा…. तर "बात उनकी ही होती हे जिनमे कोई बात होती हे…"
कुणाला किती बोलायचं ते बोलू द्या, आपण ऐकायचं, हसायचं आणि लांब राहायचं.
आपल्याला ओळखून असणाऱ्या व्यक्ती असा बदनामीला फसत नाहीत. त्यामुळे चिंता नसावी.
कोणत्याही स्त्रीला तुम्ही भेटता त्यावेळी तुमच्या मनात, स्पर्शात वासना नसावी.
अतिविचार कमी करा, ध्यान करा, विचारांची गर्दी कमी करा.
नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो.
बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक
पुरूषांच्या कोणत्या सवयी महिलांना आवडत नाहीत?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा