पुरूषांच्या कोणत्या सवयी महिलांना आवडत नाहीत?

16 November 2023

Created By: Mahesh Pawar

पुरुषांनी महिलेवर रुबाब दाखवणे आणि त्यांना राबवून घेणे हे महिलांना आवडत नाही.

पुरुषाने त्यांचा चार चौघात किंवा एकट्याने केलेला अपमान, अपशब्द वापरणे आवडत नाही.

महिलेला कमी लेखणे किंवा त्यांना कमजोर समजणे 

पुरुषाने प्रत्येक गोष्टीवरून महिलेला हिणवणे

महिलेची छेड काढणे महिलांना मुळीच आवडत नाही. असे वागल्यास त्यांना राग येतो.

पुरुषाने स्त्रीचे सौंदर्य किंवा इतर गोष्टीची चेष्टा केल्यास त्यांना सहन होत नाही.

आपल्याशी बोलत असतांना बाजूने जाणाऱ्या मुलीकडे लक्ष गेल्यास तिला स्वतःचा अपमान वाटतो.

पुरुषाने सतत मदयपान किंवा अन्य व्यसने करणे.