शरीरातील B12 कमी झाल्याचे कसे कळते?

19th June 2025

Created By: Aarti Borade

थकवा आणि अशक्तपणा येणे

हाता-पायांना मुंग्या येणे

स्मरणशक्ती कमी होणे

चक्कर येणे

जीभ चुरचुरणे

मूड स्विंग्स होणे