एका दिवसात किती चमचे चिया सीड्स खावेत?

7th September 2025

Created By: Aarti Borade

चिया सीड्सला आरोग्यासाठी वरदान मानले जाते

ते निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करतात

विशेषतः वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे

तज्ज्ञांच्या मते, एका दिवसात 1-2 चमचे चिया सीड्स खाणे योग्य आहे

जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो

चिया सीड्स पाण्यात भिजवून किंवा अन्नात मिसळून खावेत