Created By: Atul Kamble

20 April 2026  

 दिवसातून किती वेळा लघवीला येणे नॉर्मल असते ?

Created By: Atul Kamble

लघवी करणे हे शरीराला डिटॉक्स करण्याचा नैसर्गिक प्रक्रिया आहे.

या प्रोसेसमध्ये गडबडी शरीराचे आरोग्य आणि लाईफस्टाईलवर परिणाम करु शकते.

 खूप जास्त किंवा खूप कमी लघवीला येणे कोणत्याही तरी समस्येचे संकेत होऊ शकतात.

तज्ज्ञानुसार एक स्वस्थ व्यक्ती दिवसातून ६ ते ८ वेळा लघवी करत असेल तर सामान्य मानले जाते.

जास्त पाणी पिल्याने लघवीचे प्रमाण वाढू शकते.

कमी पाणी प्यायल्याने लघवीला कमी प्रमाणात येऊ शकते.

 तरल पदार्थ जास्त खाल्ल्याने देखील वारंवार लघवीला होऊ शकते.

युटीआय ( UII) झाल्यानंतरही लघवीचे प्रमाण वाढते आणि जळजळ जाणवते.

डायबिटीजमध्ये शरीरातील अतिरिक्त शुगर बाहेर निघण्यासाठी शरीर जास्त लघवी बाहेर काढते.

किडनी, हार्ट आणि प्रोस्टेटच्या समस्येतही लघवीची फ्रीक्वेंसी प्रभावित होऊ शकते.