हिवाळ्यात रोपांना किती आणि कसे पाणी द्यावे?
14 November 2025
Created By: Mayuri Sarjerao
झाडे केवळ घराची शोभा वाढवतातच, शिवाय सकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि हवा शुद्ध करतात.
हिवाळ्यात रोपांना अतिरिक्त काळजी घ्यावी लागते, कारण सूर्यप्रकाश कमी असतो.
रोपांना खत घालणे, छाटणी करणे, मातीची मशागत करणे इत्यादी गोष्टी दर 1 ते 3 महिन्यांनी केल्या जातात.
हिवाळ्यात झाडांना पाणी देताना खूप काळजी घेतली पाहिजे.
कारण हिवाळ्यात झाडांना जास्त पाणी दिल्यासमुळे कुजू शकतात आणि कमी पाण्यामुळे झाडे सुकू शकतात.
हिवाळ्यात तुमच्या झाडांना एकाच वेळी जास्त पाणी देणे टाळा.
हिवाळ्यात, दररोजऐवजी आठवड्यातून तीन वेळा तुमच्या रोपांना पाणी द्या.
थंडीमुळे पाने कोमेजतात आणि त्यांचे वरचे भाग कोरडे होतात, जे दर काही दिवसांनी काढून टाकावेत.
हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा