AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?

आरोग्य चांगलं राहण्यासाठी फळं नेहमीच फायदेशीर ठरतात. असंच एक फळ ज्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. त्यात हिवाळ्यात तर पेरू खाणे खूप फायदेशीर आहे. बऱ्याच आजारांसाठी उपयुक्त असणारं एक उत्तम फळ आहे, जे शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवते. हिवाळ्यात तर पेरू खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 14, 2025 | 4:35 PM
Share
फळं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.प्रत्येक फळाचं आपल्या आरोग्यासाठी काहीना काही उपयोग नक्कीच होतो.  काही लोकांची दिवसाची सुरुवातही फळांपासून होते.

फळं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.प्रत्येक फळाचं आपल्या आरोग्यासाठी काहीना काही उपयोग नक्कीच होतो. काही लोकांची दिवसाची सुरुवातही फळांपासून होते.

1 / 6
 सगळीच फळं आपल्याला भरपूर फायदा देतात. त्यातील एक महत्त्वाचं फळ म्हणजे पेरू. कारण पेरू जितका चविष्ट आहे तितकाच तो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, बी६ आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला असंख्य फायदे देतात.

2 / 6
पेरूमध्ये संत्र्यांपेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असते, जे हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून तुमचे संरक्षण होते.

पेरूमध्ये संत्र्यांपेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असते, जे हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून तुमचे संरक्षण होते.

3 / 6
 पेरूमधील पोटॅशियम आणि फायबर हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ते रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

पेरूमधील पोटॅशियम आणि फायबर हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ते रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

4 / 6
पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजेच त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजेच त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

5 / 6
पेरू हा फायबरचा एक उत्तम स्रोत मानला जातो. तो पचन सुधारण्यास मदत करतो. बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो.

पेरू हा फायबरचा एक उत्तम स्रोत मानला जातो. तो पचन सुधारण्यास मदत करतो. बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो.

6 / 6
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.