AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : 21 दिवस अन् 19000 किलोमीटर, हा आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास

Longest Train Journey : लोक सामान्यतः एकाच देशात लांबचा प्रवास रेल्वेने करतात, कारण रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो. आज आपण जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवासाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 15, 2026 | 7:26 PM
Share
रेल्वे प्रवास : साधारणपणे एका देशात लांब अंतराचा प्रवास करण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात, तर दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानप्रवास हा सर्वात सोपा पर्याय मानला जातो.

रेल्वे प्रवास : साधारणपणे एका देशात लांब अंतराचा प्रवास करण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात, तर दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानप्रवास हा सर्वात सोपा पर्याय मानला जातो.

1 / 5
जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास : जगात अशी एक खास रेल्वे यात्रा आहे जी अनेक देशांच्या सीमा ओलांडत एकूण 13 देशांमधून जाते. ही जगातील सर्वात लांब रेल्वे यात्रा मानली जाते.

जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास : जगात अशी एक खास रेल्वे यात्रा आहे जी अनेक देशांच्या सीमा ओलांडत एकूण 13 देशांमधून जाते. ही जगातील सर्वात लांब रेल्वे यात्रा मानली जाते.

2 / 5
जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग : जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास पोर्तुगालमधील लागोस शहरापासून सुरू होऊन सिंगापूरला संपतो. इतक्या लांब रेल्वे प्रवासात ट्रेन 13 देशांमधून जाते, पण या प्रवासात थांबे फक्त 11 ठिकाणी असतात.

3 / 5
13 देशांच्या सीमांमधून प्रवास : या रेल्वे प्रवासात ट्रेन एकूण 18,755 किलोमीटर अंतर पार करते आणि 13 देशांच्या सीमांमधून जाते. हा रेल्वे प्रवास सुमारे 21 दिवसांचा असतो.

13 देशांच्या सीमांमधून प्रवास : या रेल्वे प्रवासात ट्रेन एकूण 18,755 किलोमीटर अंतर पार करते आणि 13 देशांच्या सीमांमधून जाते. हा रेल्वे प्रवास सुमारे 21 दिवसांचा असतो.

4 / 5
या देशांमधून रेल्वे जाते : या सर्वात लांब रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेन स्पेन, फ्रान्स, रशिया, चीन, व्हिएतनाम, थायलंड आणि सिंगापूर या देशांमधून जाते. या मार्गावर पॅरिस, मॉस्को, बीजिंग आणि बँकॉक यांसारख्या प्रसिद्ध शहरांचा समावेश आहे.

5 / 5
Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच