AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : मुंबईकर तरुणीला लागली लॉटरी, चक्क रणवीरच्या ‘रामायणा’त मिळाली भूमिका, दिशिता सेहगल कोण?

मुंबईची अकरावीत शिकणारी दिशिता सेहगल रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमात तरुण शूर्पणखेची भूमिका साकारणार आहे. अनेक जाहिराती आणि वेब सीरिजमध्ये काम केलेल्या दिशिताला ही भूमिका मिळवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. हा 'रामायण'तील ब्रेक तिच्या करियरमधील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

| Updated on: Nov 04, 2026 | 9:50 PM
Share
रणवीर कपूरचा 'रामायण' हा सिनेमा येत आहे. येत्या काही दिवसात हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमातील कास्टिंग अप्रतिम झाल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे जुन्या 'रामायण' मालिकेतील कास्टिंग जसं परफेक्ट होतं. तसंच या रामायणातील कास्टिंग परफेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या नव्या रामायणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

1 / 7
या नव्या 'रामायणा'तील आणखी एक कास्टिंग इंटरेस्टिंग झालं आहे. ते म्हणजे तरुण शूर्पणखेचं. या सिनेमात दिशिता सेहगल ही तरुण शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शकांनीही दीक्षिताला तरुण शूर्पणखेच्या रोलसाठी निवडलं होतं.

2 / 7
दिशिता एका जाहिरातीत दिसली होती. तिच्या एका संवादाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हेअर डायची ती जाहिरात होती. "फक्त 30 रुपये, मम्मी," असं म्हणताना ती या जाहिरातीत दिसते. तिचं हे छोटसं वाक्यही टॅग लाईन झालं होतं. या वाक्यामुळे ती घराघरात पोहोचली होती.

3 / 7
'रामायणा'त ब्रेक मिळण्यासाठी तिला एक वर्ष लागलं होतं. ऑडिशनपासून लूक टेस्टपर्यंतच्या अनेक फेऱ्यांमधून तिला जावं लागलं होतं. कास्टिंग मुकेश छाबरा यांनी केले होते आणि कास्टिंग कोऑर्डिनेटर ज्योती बजाज यांनी समन्वय केला होता.

4 / 7
दिशिता फक्त टीव्ही आणि मोठ्या पडद्यावरच फेमस नाहीये. तर सोशल मीडियावरही ती प्रचंड प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3,160 हून अधिक फॉलोअर्स आहे. 'रामायण' सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तिचे फॉलोअर्स आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण या सिनेमातील तिचा रोल अत्यंत छोटा असला तरी अत्यंत महत्त्वाचा असा आहे.

5 / 7
दिशिता ही मुंबईकर आहे. ती माहिमच्या बॉम्बे स्कॉटिशमध्ये इयत्ता 11 वीत शिकत आहे. टीव्ही मालिका, जाहिराती, लघुपटात ती काम करते. तिने 100 हून अधिक टीव्ही जाहिरातीत काम केलंय. सेक्रेड गेम्स या वेबसीरीजमध्येही ती दिसली होती.

6 / 7
तरुण वयातील शूर्पणखेची भूमिका साकारणल्यानंतर पुढची भूमिका रकूल प्रीत सिंग साकारणार आहे. रामायण या सिनेमाच्या दोन्ही भागांचे बजेट अंदाजे 1,600 कोटी रुपये आहे. बिग बजेटमुळे हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे.

7 / 7
Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल