सकाळी उठल्यावर सर्वात आधी पिणे पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.
19 June 2025
रात्रभर झोपल्यानंतर आपले शरीर थोडे डिहायड्रेट होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी घेतल्यास शरीर रिफ्रेश होते.
शरीरातील टॉक्सिस बाहेर काढण्यासाठी आणि चांगल्या सुरुवातीसाठी पाणी मदत करते. मग सकाळी किती पाणी घ्यावे? हा प्रश्न असतो.
तज्ज्ञांनुसार, सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास पिणे (200-400 मिलीलीटर) चांगले आहे.
पाणी घेतल्यावर शरीर पुन्हा हायड्रेट होते. तसेच पचनक्रिया चांगले राहते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडल्याने मेंदू सक्रीय राहते.
सकाळी उठल्यावर थंड पाणी पिऊ नका. कोमट किंवा साधारण तापमानाचे पाणी घ्या. आरोग्यासाठी ते चांगले असेल.
सकाळी खूप जास्त पाणी पिणेही चांगले नाही. यामुळे पोटात गॅस होऊ शकतो. पाणी नेहमी बसून आणि हळूहळू प्या.
सकाळी 1-2 ग्लास पाणी पिण्याची सवय आरोग्यदायी असणार आहे. त्यामुळे दिवसभर शरीर हलके आणि उर्जावन राहील.
हे ही वाचा... किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?