पावसाचे पाणी किती पिण्यासाठी किती शुद्ध असते?

3 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

अनेकांना हा प्रश्न पडतो की पावसाचे पाणी पिण्याइतके शुद्ध असते का?

डिस्टिल्ड वॉटर वाफेपासून बनते. त्यामुळे त्यात अशुद्धता नसते. हाच नियम पावसाच्या पाण्यालाही लागू होतो का?

पावसाचे पाणी देखील जमिनीतून बाष्पात बदलते आणि ढगांमध्ये जमा होते, मग ते खरंच शुद्ध असतं का?

डिस्टिल्ड वॉटर मोकळ्या जागेत तयार केले जात नाही, म्हणून ते सुरक्षित आहे.

परंतु पाणी ढगांमध्ये कणांच्या स्वरूपात जमा होते. जेव्हा ते जमिनीवर येते तेव्हा ते आपल्यासोबत अनेक अशुद्धता घेऊन येते

पावसाच्या पाण्यात धूळ, माती, SO₂-NOx सारखे वायू, जंतू घेऊन परत येते. हेच कारण आहे ते पाणी पिण्यायोग्य नाही

पावसाचे पाणी फक्त स्वच्छ दिसते म्हणून पिऊ नये. कारण पाण्यातील अशुद्धता चाचणीनंतरच आढळू शकते.

पहिल्या पावसात आंघोळ करू नये कारण त्यात वातावरणातील घाण आणि प्रदूषणाचे कण असतात. हे शरीराला हानी पोहोचवू शकतात.