पावसाच्या पाण्याचे हे प्रभावी उपाय माहित आहेत का?
2 July 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
पावसाळ्यात पावसाचे उपाय खूप प्रभावी ठरू शकतात.
पावसाळी उपायांच्या मदतीने तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकतात.
आर्थिक अडचणी येत असतील तर घरी काचेच्या बाटलीत पावसाचे पाणी घेऊन घरी एका ठिकाणी ठेवा
एकादशीला भगवान विष्णूंना पावसाच्या पाण्याने अभिषेक केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात.
जर लग्नाला उशीर होत असेल तर पावसाच्या पाण्याने गणपतीचा अभिषेक करावा
कर्जातून मुक्त होण्यासाठी पावसाच्या पाण्यात दूध मिसळून आंघोळ करावी
जीवनात आनंद मिळवण्यासाठी, शंकर भगवानांना पावसाच्या पाण्याने अभिषेक करा.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
का वाढतोय ‘स्लीप टुरिझम’चा ट्रेंड; सर्वात जास्त या आजाराची लोक घेत आहेत हे ट्रॅव्हल पॅकेज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा