आंबा कच्चा आहे की पिकलाय? ओळखण्याची सोपी ट्रीक

15 May 2025

Created By: Aarti Borade

उन्हाळं म्हटलं की सर्वांना आंबा हे फळ आठवते

या फळात अनेक पोषकतत्वे असतात

पण अनेकदा बाजारात आंबे खरेदी करताना गोंधळ होतो

गडद पिवळ्या रंगाचा आंबा नेहमी पिकलेला असतो

पिकलेल्या आंब्याला नेहमी छान असा वास असतो

पिकलेला आंबा थोडा हाताला नरम लागतो

पिकलेला आंबा नेहमी वजनाने जड असतो