केळ्यासोबत चुकूनही या गोष्टी खाऊ नका
7th May 2025
Created By: Aarti Borade
केळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात
केळं खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते
आंबट फळांवर चुकूनही केळी खाऊ नका
तळलेल्या पदार्थांवर केळं खाल्याने त्रास होतो
अंड्यासोबतही केळ खाऊ नका
केळ खाल्यानंतर त्यावर पाणी पाऊ नका
दारु पेक्षाही या 3 गोष्टी लिव्हरसाठी घातक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा