सुखी संसाराचा मंत्र काय?

शांत राहाणं हा सुखी संसाराचा सर्वात मोलाचा मंत्र आहे

जोडीदारावर विश्वास ठेवायला हवा

संयमाने परिस्थिती हाताळायला शिकायला हवं

कधीतरी कुटुंबासोबत फिरायला जायला हवं

आपल्या ऑफिसच्या कामांसह घरातील कामांनाही महत्त्व दिलं पाहिजे

कुटुंबाला वेळ द्यायला हवा

कुटुंबातील प्रत्येकाच्या मताचा आदर करा