फिमेल बेस्टीला इम्र्पेस करायच असेल, तर  या पाच सवयी सोडा.

अनेकदा काही मुलींसमोर मुल निशब्द होऊ जातात. काय बोलायच हेच त्यांना समजत नाही.

अशा मुलांना बोलून मैत्रिणीली इम्प्रेस  करायच असतं.

तुम्हाला राग येतो,  भांडखोर स्वभाव आहे,  तर रागावर नियंत्रण  मिळवा. मुलींना अशी  मुलं नाही आवडत. 

मुलींसमोर अपशब्द टाळा, घाणेरड काही बोलू नका. त्यांना अशी भाषा  आवडत नाही.

मुलींसमोर स्मोकिंग  टाळा, त्यामुळे  इम्प्रेशन डाऊन  होऊ शकतं.

आवडत्या मुलीसमोर दुसऱ्याची बुराई करण  टाळा. त्याचा नकारात्मक  परिणाम होतो.