एक्सरसाईज न करता वजन
कसे कमी करावे ?
Created By: Atul Kamble
3 April 2026
जर तुमच्याकडे एक्सरसाईज किंवा वर्कआऊटसाठी वेळ नाही तरीही स्मार्ट लाईफस्टाईलने वजन कमी होऊ शकते.
चला तर पाहूयात एक्सरसाईज न करता वजन कसे कमी करायचे ?
वजन वाढण्याचे मुख्य कारण बिघडलेला आहार असतो.यासाठी डाएट चांगला करावा
डाएटमधून जास्त कॅलरीचे अन्न, तळलेले पदार्थ, गोड आणि पॅकबंद पदार्थ वगळावे
आपल्या ताटात अर्धा भाग भाज्यांचा असावा,पांढऱ्या भाता ऐवजी ब्राऊन राईस खावा
साखर, रिफाईंड कार्ब्स उदा.मैदा, पांढरा ब्रेड आणि बिस्कीटाचे सेवन कमी करावे.या वस्तू वेगाने वजन वाढवतात.
दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझ्म वाढते. जे वजन नियंत्रण करण्यास मदत करते.
कमी झोपेने वजन वाढवणारे हार्मोन एक्टीव्ह होतात.रोज ७ ते ८ तासांची झोप घ्यावी, त्यामुळे तणाव देखील कमी होतो.
एक्सरसाईज करत नसाल तरी छोट्या -छोट्या मुव्हमेंट्स कराव्यात, चालावे, सायकलींग करावे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
कोणत्या लोकांनी दूधीचा रस अजिबात पिऊ नये ?