कोणत्या लोकांनी दूधीचा रस  अजिबात पिऊ नये ?

Created By: Atul Kamble

 3 April 2026

दूधीचा ज्युस पिणे अत्यंत लाभकारी असते

 दूधीत अनेक पोषक तत्वे असतात जी शरीरासाठी अत्यंत गरजेची असतात

 परंतू तुम्हाला माहिती आहे कोणत्या लोकांनी दूधीचा रस पिऊ नये

ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांना दूधीचा रस पिल्यानंतर चक्कर किंवा कमजोरी येऊ शकते.

 किडनीचा आजार असलेले, डायलिसिसवर असलेले लोक त्यांनी दूधीच्या रसापासून दूर रहावे.

 डायबिटीजच्या रुग्णांसाठी दूधीचा रस हायपोग्लायसिमियाचा धोका वाढवू शकतो.

ज्या लोकांची पचन शक्ती कमजोर आहे. त्यांनी दूधीचा रस पिला तर पोटदुखी वा गॅसची समस्या होऊ शकते.

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )