पायात दिसली ही लक्षणे तर समजा लिव्हरचे फंक्शन नीट नाही...
Created By: Atul Kamble
2 April 2026
लिव्हर महत्वाचा अवयव आहे. ते टॉक्सिनला बाहेर काढते, डायजेशन, हार्मोन बॅलन्स आणि इम्युनिटीत महत्वाची भूमिका बजावते.
लिव्हर जेव्हा नीट काम करत नाही. तेव्हा शरीरात फ्लुइड रिटेंशन होऊ लागते.ज्यामुळे पाय, घोटा आणि पंजात सूज येते.
लिव्हरचा आजार पित्ताचा फ्लो प्रभावित करते. त्यामुळे शरीरात पित्त साल्ट्स जमते. त्यामुळे त्वचेला खाज सुटते
लिव्हर डॅमेज झाल्याने टॉक्सिन्स शरीरात जमा होते, ज्यामुळे पायात जडपणा, सुन्नपणा तसेच वेदना जाणवतात
लिव्हर सिरोसिसच्या स्थितीत हार्मोनल असंतुलन होते. ज्यामुळे पायात निळ्या नसा फुगलेल्या दिसतात.
लिव्हर सिरोसिसच्या स्थितीत हार्मोनल असंतुलन होते. ज्यामुळे पायात निळ्या नसा फुगलेल्या दिसतात.
लिव्हर संबंधित गंभीर आजारामुळे शरीराचे स्नायू आखडतात. ज्यामुळे पायात कमजोरी आणि थकवा जाणवतो.
लिव्हरच्या गडबडमुळे ब्लड सर्क्युलेशन प्रभावित होते,ज्यामुळे पायाचा रंग निळा, जांभळा दिसू शकतो.
लिव्हर खराब झाल्याने नर्व्हस सिस्टीम प्रभावित होते. त्यामुळे पायात मुंग्या किंवा सुन्नपणा येतो.
हाय ब्लड शुगरच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका