घरच्या घरी लिपबाम कसे बनवावे?
29th October 2025
Created By: Aarti Borade
घरातच नैसर्गिक लिप बाम बनवून ओठ मऊ ठेवता येतात
बीटाचा रस व्हॅसलीनमध्ये मिसळून गुलाबी लिप बाम तयार करा
नारळ तेल व्हॅसलीनसोबत मिसळून मॉइश्चराइजिंग बाम बनवा
मेण आणि शिया बटर वापरून मजबूत लिप बाम तयार होतो
तयार बाम छोट्या डब्यात साठवून ठेवा
रोज रात्री ओठांवर लावल्याने ओठ मऊ आणि गुलाबी राहतील
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा