पावसाळ्यात स्कीन इन्फेक्शन पासून बचाव कसा करायचा? हे उपाय पाहा

26 June 2025

Created By: Atul Kamble

 दिवसातून दोन वेळा एंटी - बॅक्टेरियल फेसवॉशने चेहरा धुवावा,रात्री झोपण्यापूर्वी टोनरचा वापर करा

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायजर वापरा,नॉन वॉटर बेस्ड  मॉइश्चरायजर वापरु नका

 ओल्या पायात फंगल इन्फेक्शन होऊ शकते.सॅव्हलॉन सारख्या साबणाने अंघोळ करावी,ओले कपडे घालू नये

 पायांना क्लोट्रिमेझोल सारखी एंटी-फंगल पावडर लावावी,त्वचेला खाज येत असेल तर डॉक्टरांना भेटावे

 नेहमी स्वच्छ आणि कोरडे कपडे घालावे, पावसात स्वच्छतेची काळजी घ्यावी

 पावसात त्वचा सुरक्षित राहण्यासाठी सनस्क्रीन लावावी.घाम आणि अस्वच्छतेने त्वचेला नुकसान पोहचते त्याची काळजी घ्यावी

 हेव्ही मेकअप करु नये. त्याने त्वचेची छींद्र बंद होतात. त्वचेत कायम खाज किंवा लालसर झाली असेल तर डॉक्टरांना गाठा