आवडत्या व्यक्तीला कसे कराल प्रपोज? या टिप्स महत्वाच्या 

21 November 2023

Created By: Mahesh Pawar

एखाद्या व्यक्तीला प्रपोज करण्याआधी तुम्ही खरंच तिच्या प्रेमात आहात का? हे स्वतःला विचारा.

व्हॅलेंटाईन कार्डवर लिहिलेल्या गोष्टींपेक्षा तुम्ही स्वतःच्या भावना त्यात उतरवा.

तुमच्यात जी कला असेल त्यानुसार तिला प्रपोज करा. 

मुलींना त्यांच्याबद्दल किंवा तुमच्या भावना ऐकायला जास्त आवडतं.

तिची/त्याची कोणती एक गोष्ट तुम्हाला भावली ते आवर्जून सांगा.

मुलींना धीर, आधार देणारे मुलं खूप आवडतात. 

त्या व्यक्तीची जागा तुमच्या आयुष्यात काय आहे, ती कशाप्रकारे तुमच्यासाठी महत्वाची आहे? हे स्पष्ट सांगा.

सगळं पहिले स्वतःला विचारा मग लिहा किंवा सरळ बोलून टाका.