कांदे आणि बटाटे एकत्र का ठेवू नये; गृहिणीला माहितच हवं

 25 June 2025

Created By : Manasi Mande

प्रत्येक घरात कांद्याचा उपयोग करतातच करतात

आपल्या बहुतांश भाज्यांमध्ये कांदा असतोच असतो

पण कांद्याचा योग्य साठा केला नाही तर तो सडतो

कांद्याची साठवणूक करण्यासाठी खास ट्रिकची गरज नाही

फक्त एक स्मार्ट काम केलं तरी कांदा सडत नाही, ताजा राहतो

कोरडे कांदे खरेदी करा, ओले, अंकूर फुटलेले कांदे घेऊ नका

सूर्य प्रकाश असलेल्या आणि कोरड्या जागी कांदे ठेवा

कांद्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका, टोपल्या वापरा

कांदे आणि बटाटे कधीच एकत्र ठेवू नका, दोघेही ओलावा सोडतात

कांदे खराब झाले की नाही हे वारंवार तपासा, नाही तर कांदे सडतील