'पैसेवालों को निंद नही आती', पण पैसेच नसतील तर... असेही काही फायदे

16 November 2023

Created By: Mahesh Pawar

पैसा नसेल तर कोणीही जवळ फिरकत सुद्धा नाही. 

नातेवाइकांचे 'टेन्शन' राहत नाही

कोणी पैसे मागायला येईल याचे 'टेन्शन' राहत नाही

'पैसा' नसल्यामुळे तो चोरीला जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही

पैसे नसल्याने कोणाबरोबर बाहेर गेल्यास, तिकीट काढणे, हॉटेलमध्ये जेवणे याचा विचार करावा लागत नाही.

पैसा नसल्याने तो कसा 'जपवून' वापरायचा ह्याचा विचार करावा लागत नाही.

शेवटचा एक 'फायदा' म्हणजे झोप चांगली लागते,कारण असं म्हणतात की..'पैसेवालों को निंद नही आती'

मित्र आणि व्यवहार कधीच एकत्र करू नये असे केल्यास संबंध वाईट होतील.

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक