मुलामध्ये ही लक्षणे दिसली की समजा तो पुढे श्रीमंत होणारच

15 November 2023

Created By: Mahesh Pawar

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच श्रीमंत होणाऱ्या माणसाची काही लक्षणंही लहानपणीच दिसतात.

काहीही मिळालं तरी त्यावर ते समाधानी राहत नाही. लगेच त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न करतात.

लहानपणापासून पैसा योग्य प्रकारे वापरतात

नेहमी bussines / idea असे डोक्यात चालू असते. Investment आणि savings करत असतात.

Talent आणि skill चा योग्य वापर करणारी मुले श्रीमंत होतात. 

वायफळ बडबड आणि खर्च करत नाहीत, फुकटचे सल्ले देत नाहीत. 

वेळ वाया घालवत नाही, महत्त्वाच्या गोष्टीत अनुभवी व्यक्तीचे सल्ले घेतात.