Created By: Atul Kamble

वजन कमी करत असाल तर या चुका महागात पडतील..

Created By: Atul Kamble

2 June 2026

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

खूप कमी कॅलरी घेतल्याने मेटाबॉलिझ्म धीमे होऊ शकते आणि त्यामुळे कमजोरी येते.

ब्रेकफास्ट सोडल्याने दिवसभर जास्त भूक लागते आणि गरजेपेक्षा जास्त जेवण जाते.

 त्यामुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या ध्येय्याला बाधा निर्माण होते.

 पर्यात प्रोटीन न घेतल्याने स्नायू कमजोर होऊ शकतात आणि फॅट कमी होत नाही.

कोल्ड ड्रींक आणि पॅक्ड ज्यूसमध्ये लपलेली साखर वेगाने वजन वाढवते.

तसेच कमी झोपल्याने तणावाचे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे वजन वाढते.

याशिवाय तळलेल्या पदार्थात एक्स्ट्रा कॅलरी असते, ते खाऊ नयेत..

ज्याचे रुपांतर फॅटमध्ये होऊन वजन घटवण्याच्या ऐवजी वाढते..