सकाळी-सकाळी या 6 बाबी दिसल्या तर समजा नशीब बदलणार
15 जानेवारी 2025
ज्योतिष शास्रानुसार सकाळी काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते
सकाळी देवाची प्रतिमा,शंख, मंदिराचा घंटा नाद ऐकायला आला तर शुभ घ़डते
दारात सकाळी पांढरी गाय दिसल्याने देखील सुख-समृद्धी येते
सकाळी उठल्यानंतर दूध दिसले तर भाग्य फळणार आहे समजा
गॅलरीत किंवा अंगणात सकाळी चिमण्या दिसल्या तर आनंदाची बातमी मिळणार
सकाळी पांढरी फुले, घनिष्ठ मित्र किंवा हत्ती दिसला तर भाग्य उजळते
हस्तरेखा शास्रानुसार हातात दैवी शक्ती असल्याने सकाळी हात पाहणे चांगले असते
हिवाळ्यात केसात होणारा कोंडा या घरगुती उपायांनी नाहीसा करा