Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

5 July 2026

Created By: Atul Kamble

रात्री झोपण्याआधी हे फूड्स ट्राय कराल, तर येईल चांगली झोप...

Created By: Atul Kamble

रात्री झोपताना हळद आणि दूध प्यायल्याने झोप चांगली लागते.

 केळी आणि बदामात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्याने ते स्नायूंना रिलॅक्स करते त्यामुळे झोप लागते.

मूग डाळ सुप आणि खिचडीने पचन नीट होते, त्यामुळे चांगली झोप लागते.

ओट्स आणि दूधाच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रित होऊन फायबरमुळे पोट हलक होते

 ग्रीक योगर्ट आणि मधाच्या सेवनाने प्रोबायोटीक्स तत्वाने गट हेल्थ सुधारते.

उकडलेली अंडी आणि पनीर सेवनाने प्रोटीन मिळूनही लवकर अन्न पचल्याने झोप छान येते.

 हर्बल टीने मन शांत होते आणि डायजेशन चांगले होण्यास मदत होते.

 भिजवलेले अक्रोड आणि पिस्त्याच्या सेवनाने शांत झोप येण्यास मदत होते.