घनदाट आयब्रोसाठी करा 'या' तेलाचा वापर

 29 November 2023

Created By : Manasi Mande

घनदाट आयब्रोज या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात.

पण प्रत्येकाच्या आयब्रोज खूप दाट नसतात. बऱ्याच महिला यामुळे त्रस्त असतात.

घनदाट आयब्रोजसाठी तुम्ही या तेलांचा वापर करू शकता.

बदाम तेलात ओमेगा- 3 आणि व्हिटॅमिन-ई मुबलक असते. ज्यामुळे आयब्रोज घनदाट होण्यास मदत मिळते.

जोजोबा ऑईलमध्येही अनेक पोषक तत्व असतात. त्याचा वापर उपयुक्त ठरतो.

घनदाट आयब्रोसाठी नारळाचे तेल बेस्ट पर्याय आहे. एक चमचा तेलात थोडा लिंबाचा रस मिसळून ते आयब्रोला लावून मसाज करा.

ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. ते तेलही उपयुक्त ठरते.