Created By: Atul Kamble
डासांपासून सुटका मिळवायची आहे तर ही रोपे घरात लावा..
Created By: Atul Kamble
26 May 2026
उन्हाळ्यात आधीच गरम होत असते, त्यात डास झोप मोड करतात.
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात डासांचा उपद्रव होतो. त्यामुळे झोप मोड आणि आजारही होतात.
काही झाडांच्या वासाने मच्छर दूर पळतात. आपण अशी तीन प्रकारचे रोपे पाहणार आहोत.
लेमनग्रासच्या रोपांना लिंबू सारखा तीव्र सुंगध येतो. त्यामुळे लेमनग्रास डासांना दूर पळवते.
तुळशीच्या रोपांत युजेनॉल नावाचे एक कंपाऊंड असतो.जे मच्छरांना पळवून लावते.
झेंडूच्या फूलांना सर्वसामान्यपणे कमर्शियल मच्छर पळवणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये वापरले जाते.
या झाडांना आपल्या प्रवेशद्वारांवर वा गार्डनमध्ये लावून मच्छरांना दूर पळवता येणार आहे.
अमिताभ-आमिरचा 300 कोटींचा चित्रपट या अभिनेत्रीने नाकारला..