या देशात भारतीय मसाल्यांवर बंदी?
18th June 2025
Created By: Aarti Borade
सिंगापूरमध्ये भारतीय मसाल्यांवद बंदी असल्याचे म्हटले जात आहे
कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणारे केमिकल या मसाल्यांमध्ये असते
त्यामुळे सिंगापूर सरकारने भारतीय मसाल्यांवर बंदी आणली आहे
काही मसाल्यांमध्ये इथेन ऑक्साइट जास्त प्रमाणात असल्यामुळे असे घडले
त्यामुळे मसाले एक्सपोर्ट करण्याआधी तपासले जातात
त्यासाठी काही नियमावली आखण्यात आली आहे
घरात काचेचे कासव कोणत्या दिशेला ठेवावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा