रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर आहे की हानिकारक?

25 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते का याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतात

 डॉक्टर दीपक सुमन यांच्यामते रात्री पाणी पिणे फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घेऊया.

जर तुम्ही दिवसभर कमी पाणी प्यायले असेल, तर रात्री थोडे पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते

जास्त पाणी पिल्याने झोपेच्या वेळी वारंवार बाथरूमला जावे लागू शकते, ज्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो

रात्री थोडेसे पाणी पिल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास आणि केसांना कोरडेपणा येण्यापासून वाचवण्यास मदत होते.

रात्रभर वारंवार लघवी होत राहिल्याने मूत्रपिंडांना पुरेशी विश्रांती मिळत नाही

झोपण्यापूर्वी 30-45  मिनिटे आधी अर्धा ग्लास कोमट पाणी पिणे ठीक आहे