पावसात भिजणे शरीरासाठी चांगले असते का?
11th July 2025
Created By: Aarti Borade
पावसाचे पाणी त्वचेच्या समस्या, खाज किंवा पुरळ निर्माण करू शकते
पावसात अंघोळ केल्याने थंडी किंवा सर्दी होण्याचा धोका वाढतो
पावसाचे पाणी स्वच्छ असल्यास तणाव कमी करून ताजेतवाने वाटू शकते
दूषित पाण्यामुळे त्वचेचे आणि डोळ्यांचे इन्फेक्शन होऊ शकते
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्यांनी पावसात अंघोळ टाळावी
कारण संसर्गाचा धोका जास्त असतो
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा