स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर ताण येतोय? हे उपाय करा

6th July 2025

Created By: Aarti Borade

प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर पाहा

स्क्रीनचा ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट कमी करून डोळ्यांचा ताण कमी करा

नियमितपणे डोळे मिचकावल्याने डोळ्यांचा कोरडेपणा टाळता येतो

ब्लू लाइट फिल्टर चष्मा किंवा स्क्रीन प्रोटेक्टर वापर

स्क्रीनपासून 25-30 सेंटीमीटर अंतर ठेवा

दररोज डोळ्यांचा व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या