मिनिटांत जाईल घशाची खवखव करा हा उपाय ?

21 November 2025

Created By: Atul Kamble

थंडीत अनेक त्रास होतात. त्यात घशाची खवखव हा एक कॉमन त्रास आहे.

जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर पाहूयात घशाची खवखव दूर करणारे घरगुती उपाय

हर्बल टी - घशात खवखव होत असेल की दुखत असेल तर हर्बल टी सर्वात चांगला आणि टीकाऊ उपाय आहे.

लसूण - भाजलेल्या लसूणात एंटी-मायक्रोबियल गुण असतात. जे व्हायरल इन्फेक्शन दूर करण्यात मदत करतात.

 काळी मिरी - काळी मिरीत क्वेरसेटिन, एंटीव्हायरस, एंटीबॅक्टेरियल आणि एक्सपेक्टोरेशन गुण असतात.

कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने देखील घशाचे दुखणे कमी होते.

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपाय आजमावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या )