Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
27 August 2026
Created By: Atul Kamble
सकाळचे की संध्याकाळचे चालणे जास्त फायद्याचे ?
सकाळचे की संध्याकाळचे चालणे जास्त फायद्याचे ?
सकाळचे चालणे दिवसाची सुरुवात एक्टिव्हनेससोबत करण्यास मदत करते.
सकाळी चालण्याने मुड आणि एनर्जी देखील चांगली जाणवते.
तर सायंकाळचे चालणे दिवसभराचा थकवा आणि तणाव कमी करण्यास मदत करते.
डिनर नंतर वॉक करणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.
रात्री जेवणानंतर चालल्याने पचन पक्रिया चांगली बनते.
वॉकसाठी उन्हाळ्यात सकाळी लवकर, वा सायंकाळची वेळ चांगली असते.
चालण्याचा फायदा वेळे पेक्षा जास्त नियमिततेवर अवलंबून असतो.
रोज चालण्याने फिटनेस,आणि एक्टीव्ह लाईफस्टाईल बनवण्यास मदत मिळते.
सर्वात चांगली वेळ तिच आहे.जिला तुम्ही रोज सहजपणे दैनंदिन आचारणात सामील करु शकता.
हा Fatt Loss चार्ट पाहा, असे वजन आरामात घटवा..