चेहरा फार काळवंडला?  या व्हिटामिनने असा उजळणार

6 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

सतत बाहेर फिरल्याने चेहरा काळवंडतो, B12 व्हिटामिन असा ग्लो आणणार

पोषण युक्त पदार्थ दैनंदिन वापरा, अनेक समस्या, अडचणी दूर होतात

B12 व्हिटामिनयुक्त पदार्थ खाल्ल्यास होतात अनेक फायदे

अंड्यांचा वापर केल्यास B12 व्हिटामिनची कमी भरून निघते

दूध, पनीर, दही खाल्ल्याने पण चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत 

पालकाची भाजी तर B12 व्हिटामिनसाठी वरदान 

चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास सुद्धा हे व्हिटामिन गुणकारी 

ही सर्वसाधारण माहिती, तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या 

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??