कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी तरुणाईमध्ये लोकप्रिय

14 March 2024

Created By: Swati Vemul

एका मुलाखतीत जया किशोरी यांना विचारण्यात आला स्कीन-केअरविषयी प्रश्न

'कोरियन स्कीन केअरच्या जमान्यात जया किशारी यांचा स्कीन केअर रुटीन काय आहे?'

माझं विशेष स्कीन-केअर नाही, पण मी एक गोष्ट लहानपणापासून फॉलो करते- जया किशोरी

माझ्या कुटुंबात ही गोष्ट सर्वजण फॉलो करतात- जया किशोरी

दही आणि बेसन मिसळून मी ते मिश्रण चेहऱ्यावर लावते- जया किशोरी

माझ्या चेहऱ्यात काही बदल झाला तो यामुळेच झाला असं मी म्हणणार नाही- जया किशोरी

माझ्या तुम्ही तुम्ही आतून खुश असता तेव्हा तुमचा चेहरासुद्धा चमकतो- जया किशोरी

'मिस वर्ल्ड 2024'ला मिळालेली बक्षीसाची रक्कम थक्क करणारी!