जया किशोरी या देशातील प्रसिद्ध कथावाचक, मोटिव्हेशनल स्पीकर

16 May 2024

Created By: Swati Vemul

जया किशोरी यांचा खूप मोठा चाहतावर्ग, अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व

आपल्या बॅगमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, याचा जया किशोरींकडून खुलासा

माझ्या बॅगचा आकार बराच मोठा असतो, बाबा मस्करीत त्याला 'झोला' असं म्हणतात- जया किशोरी

माझ्या प्रत्येक बॅगमध्ये देवाचा एक तरी फोटो असतोच- जया किशोरी

फोटो कोणत्याही देवाचा असो, पण त्यांचा आशीर्वाद सोबत असायला हवा म्हणून बॅगमध्ये ठेवते- जया किशोरी

वॉलेट, एक छोटं पुस्तक, लॅपटॉप, फोन, रबर बँड, 4-5 क्लचर बॅगमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं

च्युईंगम खात नसल्याने बॅगमध्ये काही मिंट ठेवत असल्याचंही जया म्हणाल्या

मालिकेत गाजतेय 'पैठणी' थीम; लग्नसोहळ्यातील खास लूक