नखं खायची सवय असल्यास आताच विचार करा नाहीतर...

02 July 2025

Created By: Shweta Walanj

वाईनची बॉटलवर झाकण लावल्यानंतर अनेक लोकांना नखं खाण्याची सवय असते. ही समस्या कॉमन आहे, पण तिचे परिणाम गंभीर होतात

शरीरात नखांमध्ये सर्वाधिक किटाणू आणि बॅक्टेरिया असतात

नखं खाल्ल्यास पोटात हे किटाणू आणि बॅक्टेरिया जातात

त्यामुळे तोंड आणि पोटाचे अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात

खासकरून लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक होऊ शकते

लहान मुलांमध्ये नखं खाल्ल्याने दाताची समस्या निर्माण होते

मुलांमध्ये टुथ ग्राइंडिंग सारखी समस्या निर्माण होऊ शकते