हिवाळ्यात सुक्या मेव्याचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते.

हिवाळ्यात उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.

खजूर हे असे ड्रायफ्रूट आहे ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना कोणताही त्रास होत नाही.

खजुरमध्ये  अनेक पोषक घटक असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

खजुरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आपल्या शरीराला अनेक समस्यांमध्ये मदत करते.

खजूरमुळे मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या प्लेक्सचे उत्पादन कमी होते.

खजूर भिजवून खाल्याने किंवा दुधासोबत देखील खाल्ल्यास सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.