केस गळतायेत? असू शकते 'हे' कारण
18th June 2025
Created By: Aarti Borade
केस गळण्याचे मोठे कारण असे जीवनसत्त्वांची कमतरता
खास करुन क जीवनसत्त्वाच्या कमरतेने केस गळती वाढते
कधीकधी बी 12मुळे देखील केस गळती वाढते
विटॅमिन बी 7च्या कमरतेने देखील केस गळतात
विटॅमिन ए कमी झाल्यास केस गळ्याची समस्या निर्माण होते
केस गळ्यासाठी विटॅमिन ई देखील कारणीभूत असते
त्यासाठी काही नियमावली आखण्यात आली आहे
घरात काचेचे कासव कोणत्या दिशेला ठेवावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा