Created By: Atul Kamble

शरीराच्या नसांना कमजोर बनवते मॅग्नेशियमची कमतरता, आहारात या पदार्थांचा समावेश करा

Created By: Atul Kamble

30 May 2026

मॅग्नेशियम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचा महत्वाचा हिस्सा आहे. शरीरातील जेवढ्या नसा आहेत त्यात इलेक्ट्रीक सिग्नल पास करण्यास मॅग्नेशियम मदत करते.

जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर नसा काम करत नाहीत.शरीरात संदेशांचे अदान-प्रदान होत नाही. त्यामुळे सुन्नपणा वाढतो.

 जर मॅग्नेशियमची कमतरता असले तर सर्वात आधी मेंदू शरीराला आवश्यक सिग्नल देत नाही. त्यामुळे शरीराची अनेक कामे हळू होतील

मॅग्नेशियमच्या कमतरतेने शरीरात कंपने निर्माण होतात,स्नायूत वेदना होते,एवढेच काय हातापायात गोळे येतील

मॅग्नेशियम शरीरात नसेल तर हात पाय सून्न होतील. डोळ्यांची हालचाली वेगळ्या होतील. खूप अशक्तपणा आणि थकवा येईल.

 मॅग्नेशियम शरीरात नसेल तर हात पाय सून्न होतील. डोळ्यांची हालचाली वेगळ्या होतील. खूप अशक्तपणा आणि थकवा येईल.

मॅग्नेशियमची कमतरता दूर होण्यासाठी पम्पकिन सीड्स, डायफ्रुट्स, डाळ, पालक, डार्क चॉकलेट्स, एव्हाकोडो, बदाम आदींचे सेवन करा