मुलींमधील गुण काय आहेत याकडे अधिक तरुण आकर्षित होतात.

आत्मविश्वासाने भरलेल्या मुली तरुणांना आवडतात.

मुलांना कुटुंबाला समजून घेणाऱ्या आणि कुटुंबाची काळजी करणाऱ्या तरुणी अधिक आवडतात.

निष्ठावान मुलीशी लग्न करण्यापूर्वी मुलगा फारसा विचार न करता लगेच तिला आपला जीवनसाथी बनवतो.

स्वत:ची काळजी घेणारी  मुलगी तरुणांची पहिली पसंती असतात.

मुलांना नेहमी विश्वासार्ह मुलीशी लग्न करायचे असते.

जी नवऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेते