घरात मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवावे?

18th June 2025

Created By: Aarti Borade

घरातील योग्य दिशेला मनी प्लांट ठेवणे गरजेचे असते

मनी प्लांट हे सुख-समृद्धीचे प्रतिक मानले जाते

घरात सकारात्मकता निर्माण होण्यासाठी मनीप्लांट ठवले जाते

त्यामुळे घरातील दक्षिण-पूर्व दिशेला मनीप्लांट ठेवतात

या दिशेला अग्नि देवाचा वास असतो असे म्हटले जाते

या दिशेला मनी प्लांट ठेवल्यामुळे अग्नि देव प्रसन्न होतो असे म्हटले जाते