विटामिन बी 12 एक आवश्यक पोषक तत्त्व आहे. हे रेड ब्लड सेल्स निर्माण करतं. डीएनए प्रोडक्शन आणि नर्वस सिस्टिम योग्यरितीने काम करण्यासाठी हे आवश्यक आहे.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, कमजोरी, निराशा आणि मेंदूच्या समस्या वाढतात.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

अमृतसरच्या डायटीशियन किर्ती सोनी यांच्यानुसार, आठवड्यात तीन दिवस वाटीभर हिरवे मूग, डाळ आणि 100 ग्रॅम पनीर खाल्ल पाहिजे.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

एक्सपर्टनुसार, या दोन्ही गोष्टींमध्ये प्रोटीन आणि विटामिन बी 12 मुबलक आहे. हे खाल्ल्याने विटामिन बी 12 ची  कमतरता होत नाही.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

डायटीशियननुसार नाष्टा केल्यानंतर अर्ध्या तासाने एक ग्लास दूध जरुर प्या. यामुळे हाडं मजबूत होतील.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

एक्सपर्टनुसार, शक्य तितक्या कैफीन सारख्या गोष्टी टाळा. चहा आणि कॉफीमध्ये कैफीन जास्त असतं.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

व्यायामुळे शरीरात एनर्जी लेव्हल वाढते. त्यामुळे रोज हलका-फुलका  व्यायाम जरुर करा. 

31st jan 2025

Created By: Dinanath Parab